शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल

By admin | Published: January 21, 2017 12:15 AM

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े दोघांचा यासंदर्भात दाखल अर्ज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला़ सर्वोच्च न्यायालयाने गुलाबराव देवकर यांना यापूर्वीच जामीन मंजूर केला आह़े मात्र तो मंजूर करताना जळगाव बंदीची अट घालण्यात आली होती़ दरम्यान, धुळे येथील विशेष न्यायालयात जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरू आह़े त्यात पुराव्याचे कामकाज पूर्ण झालेले आह़े, त्यामुळे देवकर यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट शिथिल करावी, असा अर्ज त्यांच्याकडून अॅड़ सुधांशू चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश चलमेश्वर यांच्याकडे दाखल केला होता़ त्यावर शुक्रवारी कामकाज झाल़े   न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला आहे, अशी माहिती अॅड़ सी़ डी़ सोनार यांनी दिली़ तसेच जगन्नाथ वाणी यांनाही यापूर्वीच जामीन मिळालेला आह़े त्यांनाही जळगाव बंदीची अट घालण्यात आली होती़ त्यांचादेखील जळगाव बंदीची अट शिथिल करण्याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांचे वकील प्रमोद पाटील यांनी दिली़