शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

कलेक्टरांच्या वाहनाची जप्ती टळली

By admin | Published: February 18, 2016 12:07 AM

संपादित जमिनीचा मोबदला देण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वाहन जप्ती टाळण्यासाठी बुधवारी प्रशासनस्तरावर कार्यवाही झाल्याने नामुष्की टळली.

 

नंदुरबार : सिंचन प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाने दिले. परंतु वाहन जप्ती टाळण्यासाठी बुधवारी प्रशासनस्तरावर लागलीच कार्यवाही झाल्याने नामुष्की टळली.

झराळी लघुतलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 21 लाख 21 हजार 313 रुपयांचा वाढीव मोबदला देण्यास प्रशासनातर्फे टाळाटाळ केली जात होती. जमीन मालक सुरेंद्रसिंग रघुवंशी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्या. आर.जे.तांबे यांनी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाहन जप्त करण्यात येणार होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे व जलसंपादा विभाग कार्यालयातील अधिका:यांनी तातडीने सायंकाळी संपूर्ण 21 लाख 21 हजार 313 रुपयांचा धनादेश न्यायालयात सादर केला. त्यामुळे जिल्हाधिका:यांच्या वाहनाची जप्ती टळली.