शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:20 PM

जळगाव - विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी मुखर्जी उद्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत मोर्चा काढण्यात आला़ त्यानंतर ...

जळगाव- विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी मुखर्जी उद्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत मोर्चा काढण्यात आला़ त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मोर्चामध्ये छगन सपकाळे, नाना ठाकरे, हनीफ शेख, अजिज शेख, समाधान कोळी, शेख मेहमुद शेख शब्बीर, विजय पवार आदींचा सहभाग होता़ सकाळी ११ वाजता मोर्चा श्याम ा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून मोर्चाला सुरूवात झाली़ यामध्ये बांधकाम कामगारांचा सहभाग होता़ नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप झाला.अशा आहेत मागण्याबांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ कामगारांना द्या, २०१६ पासून प्रलंबित असलेली कल्याणकारी लाभांची प्रकरणे ३१ जानेवारीपर्यंत मार्गी लावून ती कामगारांच्या बँक खात्यात वगर्स करावे, सर्व नोंदीत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना घरकुल बांधनीसाठी ३ लाख रूपये कर्ज व ३ लाख अनुदान द्यावे यासह विविध मागण्या बांधकाम कामगार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव