शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जळगाव येथे पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:12 PM

काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा

ठळक मुद्देशासनाचा निषेधसरकारवर  जोरदार टिका करत घोषणाबाजी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - पेट्रोल दरवाढीसह जीवणावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात जळगाव ताुलका काँग्रेसच्यावतीने शहरातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी केले.शहरातून निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. या वेळी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. प्रसंगी शहरातील जागोजागीमाजी मादी सरकारवर  जोरदार टिका करत घोषणाबाजी करण्यात आली.  दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल दरवाढीने सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असून इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याचे सांगण्यात आले.  कार्यकत्यार्ंन्ी शासनाचा निषेध केला आहे.   या वेळी ज्ञानेश्वर कोळी, राहुल पाटील, दीपक पाटील, मनोज चौधरी, बापू नेरकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.चुलीवर स्वयंपाकगॅस दरवाढी विरोधात सरकारचा निषेध म्हणून कार्यत्र्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला.