शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

वाईनशॉप मालकाकडून खंडणी मागितल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:19 PM

चाळीसगावची घटना : फोन करुन दिला त्रास

चाळीसगाव : वाईनशॉप मालकाकडून खंडणीची मागणी केली म्हणून राकेश निकम या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.वृत्त असे की, भडगावरोडवरील ओरिजनल बियर आणि वाईन शॉप या दुकानात येवून राकेश निकम याने १० रोजी दुपारी साडेचार वाजता बियर शॉपचा चोरून काढलेला एक मिनिट पन्नास सेकंदाचा व्हिडिओ दुकान मालक उदय पवार यांच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर टाकला. यामागे पैसे उकळण्याचा त्याचा हेतू असल्याने दुकान मालक पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर राकेश निकम याने भ्रमणध्वनीवरून पवार यांना विचारले की,तुमच्याकडे बियर व वाईन शॉपचे लायसन्स असल्यामुळे तुम्हाला रम किंवा विस्की विकण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे असतांना तुम्ही ७० लाखाचे ५ कोटी रुपये केले यावर तुमचे म्हणणे काय ? अशी विचारणा केली. याकडेही पवार यांनी दुर्लक्ष केले म्हणून त्याने पुन्हा १० रोजी रात्री साडे दहा वाजता बंद दुकानाचे फोटो काढले व भ्रमणध्वनी वरून तुमची दारू बंदी विभागाकडे तक्रार करून चौकशीचा ससेमिरा लावतो असे सांगून पैश्याची मागणी केली.दुकान मालक उदय पवार यांनी ११ रोजी शहर पोलीसात त्याचेविरुद्ध दिलेल्या फियार्दीवरून राकेश निकम याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे करीत आहे.