शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 8:34 PM

राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेत वाहन चालकावर पोलिसांनी ३०४ (अ) हे वाढीव कलम लावले आहे.

ठळक मुद्देवाहन चालकावर वाढीव कलम लावले १९ सप्टेंबर रोजी अपघातबसने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली होती

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि २५: : राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेत वाहन चालकावर पोलिसांनी ३०४ (अ) हे वाढीव कलम लावले आहे.बडगुजर हे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मू.जे.महाविद्यालय परिसरात शिकवणीला गेलेल्या मुलीला घेण्यासाठी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.११४२) महामार्गावरुन येत असताना जळगाव आगाराच्या जळगाव -पळसोद या एस.टी बसने (क्र.एम.एच.१२ बी.टी.०४१७) विरुध्द दिशेने समोरुन ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली होती. त्यात बडगुजर गंभीर जखमी झाले होते. त्या दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, एस.टी.बसचालक बळवंत रामदास साळुंखे (रा.किनोद, ता.जळगाव) यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी गिरधर निकम यांनी दिली. अमृत बडगुजर हे बांभोरी परिसरातील बॉश्च कंपनीत कामगार पुरवित होते.