शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

जळगावात पासपोर्ट एजंटचा लॉजमध्ये मृत्यू

By admin | Published: May 25, 2017 4:50 PM

रेल्वे स्टेशन परिसरातील गोकुळ गेस्ट हाऊस येथे गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वृध्द पासपोर्ट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आह़े

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.25-  रेल्वे स्टेशन परिसरातील गोकुळ गेस्ट हाऊस येथे गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वृध्द पासपोर्ट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आह़े हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
जयनगरातील रजनीश रमेश लाहोटी यांचे रेल्वे स्टेशन परिसरात गोकुळ गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये रूम नं. 4 मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पासपोर्ट एजंट मनोहर विठ्ठलभाई पटेल (वय-65) हे वास्तव्यास होत़े 25 रोजी सकाळी 10  वाजता गेस्ट हाऊसमध्ये पटेल यांना भेटण्यासाठी ग्राहक आला़ त्यामुळे कर्मचा:यांनी दार ठोठावले. प्रतिसाद न मिळाल्याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ पोलिसांच्या समक्ष बनावट चावीने दार उघडल्यानंतर दरवाजानजीकच पटेल हे मयत स्थितीत मिळून आले.