सदानंद कासार
जळगाव : सदानंद (अप्पा) रघुनाथ कासार (६७, रा. रथ चौक, जळगाव) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, भाऊ असा परिवार आहे. ते कपिल कासार यांचे वडील होत.
===============
फोटो : 9.23 वाजेचा मेल, सागर दुबे नावाने
बळीराम वाणी
जळगाव : बळीराम भिका वाणी (८२, रा. दत्त कॉलनी, शाहूनगर) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वहिनी, पुतणे, भाची असा परिवार आहे. ते योगेश श्रीराम वाणी यांचे काका होत.
================
फोटो : 9.27 वाजेचा मेल, सागर दुबे नावाने
अरुण पाटील
जळगाव : अरुण त्र्यंबक पाटील (४८, रा.शांतीनगर, मूळ रा.धरणगाव) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलं, मुलगी असा परिवार आहे. हरीष पाटील यांचे ते वडील होत.