शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:15 AM

जळगाव : ॲग्रीकल्चर कार्यालयातील कर्मचारी संजय झोटिंगे (जोशी) (५८, रा.नवीन जोशी कॉलनी) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा निधन झाले. ...

जळगाव : ॲग्रीकल्चर कार्यालयातील कर्मचारी संजय झोटिंगे (जोशी) (५८, रा.नवीन जोशी कॉलनी) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा निधन झाले. त्यांच्या पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नीलेश जोशी यांचे ते वडील होत.

---

रमेश खैरनार

ममुराबाद : सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश खैरनार (६९, रा. आडगाव) यांचे मंगळवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. प्रा. शिक्षक विशाल खैरनार यांचे ते वडील होत.

--

श्रीहरी तारे

जळगाव : श्रीहरी तारे (९०, रा. रेल्वे कॉलनी) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ॲड. सुनील तारे यांचे ते वडील होत.

--

इंदूबाई चौधरी

जळगाव : इंदूबाई चौधरी (८७, रा.रेल्वे कॉलनी) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुनील चौधरी यांच्या त्या आई होत.

--

कमलबाई थोरात

जळगाव : कमलबाई थोरात (७०, रा.तरसोद) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

वत्सलाबाई पाटील

जळगाव : वत्सलाबाई पाटील (८६) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सतीश पाटील यांच्या त्या आई होत.

--

रामदास सपकाळे

जळगाव : रामदास सपकाळे (६७, रा.शास्त्रीनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रेमंडमधील कर्मचारी जितेंद्र सपकाळे यांचे ते वडील होत.

--

बाबुखॉ तडवी

जळगाव : सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुखॉ तडवी (७१, रा.वाघनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

-

---

स्नप्नील शर्मा

जळगाव : स्वप्नील राधेशाम शर्मा (वय २९, रा.गणेश वाडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जामनेर येथील मोहन सारस्वत, अमोल शर्मा यांचा तो भाऊ होता.

(फोटो नसलेले)

सुनील लोंढे

जळगाव : सुनील लोंढे (३८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, भाऊ, बहीण, मुलगी असा परिवार आहे. प्रकाश लोंढे यांचे ते पुत्र होत.