जळगाव : श्वेता वाणी (नेवे ) (५३, रा.समर्थ काॅलनी ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. मिलिंद वाणी यांच्या त्या पत्नी होत.
--
शांतीलाल छाजेड
जळगाव : शांतीलाल छाजेड (६९, रा.राणीचे बामरुड) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे. नगीन छाजेड यांचे ते वडील होत.
---
कल्पना चव्हाण
जळगाव : कल्पना चव्हाण (५२, रा.विवेकानंद नगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अशोक चव्हाण यांच्या त्या पत्नी होत.
--
मोहन परतणे
जळगाव : मोहन परतणे (४६, रा.भालोद, ता.यावल) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. अक्षय परतणे यांचे ते काका होत.
---