(फोटो- २६ एम.बी. वाणी-निधन)
जळगाव : लाड शाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष व गोळी विक्रेते मुरलीधर वाणी (कोतकर) (७८, जुनी पोस्टल कॉलनी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, तीन मुली असा परिवार आहे. अविनाश वाणी यांचे ते वडील होत.
अरुण नारखेडे
जळगाव : अरुण नारखेडे (६२, रा.भादली बु.) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. हेमंत नारखेडे यांचे ते वडील होत.
दशरथ सपकाळे
जळगाव : दशरथ सपकाळे (८७, साखरवाडी, मोहननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र (नानाभाऊ) सपकाळे यांचे ते वडील होत.
एकनाथ सपकाळे
जळगाव : एकनाथ सपकाळे (६०, रा.दिनकर नगर) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. कृष्णा सपकाळे यांचे ते वडील होत.