(०३शशीकांत दुसाने-निधन)
जळगाव : शशीकांत दुसाने (७३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेखर दुसाने यांचे ते वडिल होत.
ठगुबाई पाटील
(०३ठगुबाइ पाटील-निधन)
जळगाव : ठगुबाई पाटील (८६,रा.गुलाबबाबा नगर,मेहरुण) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे असा परिवार आहे.
तुळसाबाई जयराज
(०३तुळसाबाइ जयराज-निधन)
जळगाव : तुलसाबाई जयराज (८५, रा.गुरुनानक नगर, शनिपेठ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, तीन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
द्रोपदाबाई पाटील
(०३द्रोपदाबाई पाटील-निधन)
जळगाव : द्रोपदाबाई पाटील (८५,रा.हणुमंतखेडे सिम,तालुका एंरडोल) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सुनिल पाटील यांच्या आई होत.