जळगाव : येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 7:31 PM