शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

मेथीच्या भाजीतून विषबाधा झाल्याने जळगावात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 5:59 PM

मेथीची विना शिजवलेली भाजी खाल्ल्याने विषबाधा होवून अंजुबाई रामा पाटील (४५, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देमहिलांसोबत शेतातील मेथीची भाजी खाल्लीरात्री उलट्या सुरु झाल्याने केले जिल्हा रुग्णालयात दाखलशेतातील मेथीवर केली होती किटकनाशकाची फवारणी

जळगाव : मेथीची विना शिजवलेली भाजी खाल्ल्याने विषबाधा होवून अंजुबाई रामा पाटील (४५, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंजुबाई या मजुरीचे काम करतात. शनिवारी त्या शेतात कामाला गेल्या होत्या. तेथे महिलांसोबत त्यांनी शेतात लावलेली मेथीची भाजी खाल्ली. त्यानंतर सायंकाळीही ही भाजी खाल्ली त्यानंतर जेवण करुन झोपल्या. रात्रीतून उलट्या व शौचास होऊ लागल्याने रविवारी सकाळी दहा वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. शेतातील मेथीवर किटकनाशकाची फवारणी केली होती असेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावWomenमहिला