शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शहिदासांठी निधी देण्यावरुन भोळे व सोनवणे यांच्यात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:08 PM

भोळे व सोनवणे यांच्यात नेमके काय बिघडले?

जळगाव : पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना मनपातील नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्यावरून आमदार सुरेश भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरुन चांगलाच वाद झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती. विशेष म्हणजे या वादा संदर्भात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या वादाची एक व्हायरल झाली. त्यामुळे भोळे व सोनवणे यांच्यात नेमके काय बिघडले. या चर्चेला उधाण आले आहे.पुलवामा येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या सभेत कैलास सोनवणे यांनी शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे तसेच नगरसेवकानीही एक महिन्याचे मानधन देण्याचे आवाहन केले होते. या मानधना प्रकरणावरुन भोळे व सोनवणे यांच्यात दुरध्वनीवरुन शाब्दीक वाद झाले असल्याचे सर्वत्र चर्चा सुरु आहे.आमच्यात वाद नाही तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामासंदर्भात व शहरातील विविध कामांविषयी चर्चा झाली. आमच्यातीलच कुणी तरी अफवा पसरवत असेल. असे आमदार भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.नगरसेवक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.