शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पारोळ्याचे माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 5:00 PM

माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी परत केली १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफीची प्रोत्साहनपर रक्कम

ठळक मुद्देअर्ज न करताच कर्जमाफीची प्रोत्साहनपर रक्कम जमा कशी झालीखरे लाभार्थी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचितवसंतराव मोरे यांनी केली रक्कम शासनाकडे परत

आॅनलाईन लोकमतपारोळा,जि.जळगाव, दि.१६ : माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरला नसताना त्यांना प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरे लाभार्थी वंचित आहेत व जे निकषात बसत नाही त्यांना कर्जमाफी होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी टेहू विविध कार्यकारी सोसायटीमधून कर्ज घेतले होते. पण शासनाने कर्जमाफीच्या आदेशात लोकप्रतिनिधींना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यातच माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे हे पेन्शन घेतात म्हणून ते यासाठी पात्र ठरत नव्हते. त्यानुसार त्यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरलेला नव्हता. त्यानंतरही त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीची जमा झालेली रक्कम परत करीत कर्जमाफीच्या सावळ्या गोंधळाबाबत माहिती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिने कर्जमाफीचा अभ्यास करून देखील शेतकºयांना कर्जमाफी दिली नाही. शेतकºयांना कर्जमाफी साठी अर्ज भरावा लागला आणि अर्ज भरून देखील कर्जमाफी झाली नाही. मात्र आपण अर्ज न करताच आपल्या खात्यात रक्कम कशी जमा झाली असा सवाल त्यांनी केला आहे. आपल्या गावातील मयत शेतकरी सारजाबाई आनंदा पाटील यांना कर्जमाफी मिळायला हवी होती, मात्र ती मिळाली नाही. एक रकमी परतफेड योजनेत त्यांचे प्रकरण टाकले. मात्र खºया गरजू लाभार्थींना लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळा