शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाºयांनी केली स्वबळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 4:14 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जाणून घेतली कार्यकर्त्यांची भावना

ठळक मुद्देजिल्ह्यात स्वबळावर लढण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणीसोशल मिडीयावर भर देण्यासाठी प्रदेशकडून प्रयत्न व्हावे.शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारबद्दल संतापाची भावना

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : जिल्ह्यात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षविस्तार करीत आहे. आपल्या अस्तित्वासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्या अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर केली.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी सकाळी ९ ते ११ या दरम्यान भुसावळ, जामनेर, चोपडा व चाळीसगाव या तालुक्यातील पदाधिकायांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, आमदार भाई जगताप, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. त्यात त्या तालुक्यातील पक्षाची सद्यस्थिती, स्वबळावर निवडणूक लढविल्यास करावे लागणारे प्रयत्न, गेल्या निवडणुकीत उमेदवाराला मिळालेले मते याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी जाणून घेतले. यासाºयात शेतकºयांची आणि विद्यार्थ्यांनी या सरकारबद्दल काय भावना आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांना मिळाला का? असे प्रश्न कार्यकर्त्यांना विचारत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :JalgaonजळगावAshok Chavanअशोक चव्हाण