शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

रावेर तालुक्यातील रसलपूरच्या २४ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 9:41 PM

रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अशोक प्रकाश विंचूरकर या युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील रसलपूर येथील अशोक प्रकाश विंचूरकर (वय २४) या युवकाचा डेंग्यूमुळे मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान १९ रोजी मृत्यू झाला.सूत्रांनुसार, रसलपूर-खिरोदा प्र.रावेर रस्त्यालगतचे रहिवासी अशोक प्रकाश विंचूरकर (वय २४) यास डेंग्यूची लागण झाली. त्यास अत्यावस्थेत स्थितीत पुढील उपचारासाठी मुंबईच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूच्या संक्रमणामुळे फुफ्फूस, यकृत व मूत्रपिंड असे विविध अवयव निकामी होऊन त्याचा औषधोपचारादरम्यान १९ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला. या रूग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू प्रमाणपत्रात डेंग्यूच्या संक्रमणामुळे संबंधित अवयव निकामी होऊन मृत्यू झाल्याचे कारण अधोरेखित केले आहे. त्यामुळे रसलपूर गावात खळबळ उडाली आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेबाबत होणाऱ्या दुर्लक्षामुळे ही परिस्थती ओढविल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे ईश्वर शर्मा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूRaverरावेर