शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सर्वांना सोबत घेवून जळगाव शहराचा विकास करणार : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:18 PM

मनपा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे मला जळगावचा विकास करायचा असून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत जळगावचा विकास लवकरात लवकर करुन दाखवू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देजळगावकरांच्या आश्वासनपूर्तीसाठी प्रयत्नराजकारण बाजूला ठेऊन सर्वांना सोबत घेणारवर्षभरात अनेक कामे मार्गी लागतील

जळगाव: मनपा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे मला जळगावचा विकास करायचा असून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत जळगावचा विकास लवकरात लवकर करुन दाखवू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.वर्षभरात अनेक कामे मार्गी लागतीलमनपा निवडणुकीत जनतेने भाजपावर विश्वास ठेवून बहुमत दिले. यामुळे आम्हाला आता केवळ काम करायचे आहे. जळगावचा चेहरा मोहरा बदलून दाखवायचा आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकाकरकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. वर्षभरातच बरीचशी कामे मार्गी लागलेली जळगावकरांना दिसतील असा आत्मविश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव