शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात औषधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 3:50 PM

सध्या सर्दीचे दिवस असल्याने बदलत्या हवामानानुसार व व्हायरल इन्फेक्शन झाल्याने खोकल्याची साथ सुरू आहे.

ठळक मुद्देखोकल्याच्या साथीने रुग्ण त्रस्तवैद्यकीय अधिकारी म्हणतात... वरिष्ठ पातळीवर मागणी करूनही औषधी मिळाली नाही

श्यामकांत सराफपाचोरा, जि.जळगाव : सध्या सर्दीचे दिवस असल्याने बदलत्या हवामानानुसार व व्हायरल इन्फेक्शन झाल्याने खोकल्याची साथ सुरू आहे. त्यातच ‘कोरोना’सारख्या आजारांनी सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेला ग्रामीण रुग्णालय हेच औषधी मिळण्याचे आशास्थान असताना या ग्रामीण रुग्णालयात खोकल्याचे कोणतेही प्रकारचे औषध नाही.सुमारे चार महिन्याप्ाांसून या दवाखान्यात सिरप उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खोकल्याचे औषध दिले जात नाही. पाचोरा रुग्णालयात रुग्णांनी खेट्या मारूनही औषध मिळत नाही. परिणामी जनता त्रस्त झाली आहे. यासंदर्भात येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता बरेच दिवसांपासून खोकल्याचे औषध उपलब्ध नाही. वरिष्ठ पातळीवर मागणी करूनही औषधांचा साठा उपलब्ध होत नाही. यामुळे आम्ही खोकल्याची सिरप औषधे रुग्णांना देऊ शकत नाही.दरम्यान, पाचोरा शहरात खोकल्याच्या त्रासाने रुग्ण हैराण झाले आहेत. गारठलेल्या हवामानाने व व्हायरल इन्फेक्शन खोकला व्हायरल इन्फेक्शन होत असल्याने रुग्णालयात तातडीने खोकल्याची औषधे व इतर उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यPachoraपाचोरा