शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

अमळनेर तालुक्यातील 15 गावांचा वीज पुरवठा 18 तास खंडीत

By admin | Published: May 02, 2017 5:27 PM

मंगरुळ येथील 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर ड्रीप झाल्याने 1 रोजी रात्री साडेआठ वाजेपासून तब्बल 15 गावांचा वीज पुरवठा 18 तास खंडित झाल.

अमळनेर,दि.2 - तालुक्यातील मंगरुळ येथील 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर ड्रीप झाल्याने 1 रोजी रात्री साडेआठ वाजेपासून तब्बल  15 गावांचा वीज पुरवठा 18 तास खंडित झाल्याने ग्रामस्थांचे भर उन्हाळ्यात हाल झाले. तर मंगरूळ येथील एमआयडीसी मधील यंत्रे थंडावली होती.

1 रोजी 132 केव्हीचा  ट्रान्सफॉर्मर ड्रीप झाल्याने एकूण सात फिडरवरील 11 केव्हीच्या लाईन बंद पडली. त्यामुळे मंगरूळ, शिरुड, फापोरे, सडावण, कन्हेरे, सुंदरपट्टी, बिलखेडे, बहादरवाडी, खोकरपाट, कावपिंप्री, इंदापिंप्री, ढेकू, हेडावे, सारबेटे, एकरूखी  आदी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे  ग्रामस्थांचे हाल झाले. तर विद्युत मोटारीने पाणी भरणा:यांना पाणी मिळू शकले नाही. मंगरूळ येथील एमआयडीसीचाही पुरवठा खंडीत झाल्याने कारखाने बंद होते.  
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आल्याचे अमळनेर ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता अंकुश सरोदे यांनी सांगितले.(वार्ताहर)