चाऱ्या व्यवस्थित बुजविण्याची मागणी
जळगाव : शहरात ठिकठिकाणी चाऱ्या खोदण्यात आल्या असून यामध्ये त्या व्यवस्थित बुजविल्या जात नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यात शिवकॉलनीतही चाऱ्या व्यवस्थित बुजविण्यात आलेल्या नाहीत. त्या व्यवस्थित बुजविण्याची मागणी परिसरातून होत आहे.
----
रस्त्यावर कचरा पडून
जळगाव : अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर ठिकाठिकाणी अनेक विक्रेते पूजा साहित्य व इतर वस्तू विक्रीसाठी बसले होते. या वस्तू विक्री झाल्यानंतर उर्वरित साहित्य रस्त्याच्या कडेलाच पडून होते. यामध्ये रामानंद नगर परिसर, गिरणा टाकी परिसरात फूलं, केळीचे वाळलेले पान संध्याकाळपर्यंत पडून होते.चाऱ्या व्यवस्थित बुजविण्याची मागणी
जळगाव : शहरात ठिकठिकाणी चाऱ्या खोदण्यात आल्या असून यामध्ये त्या व्यवस्थित बुजविल्या जात नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यात शिवकॉलनीतही चाऱ्या व्यवस्थित बुजविण्यात आलेल्या नाहीत. त्या व्यवस्थित बुजविण्याची मागणी परिसरातून होत आहे.
-----
रस्त्यावर कचरा पडून
जळगाव : अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर ठिकाठिकाणी अनेक विक्रेते पूजा साहित्य व इतर वस्तू विक्रीसाठी बसले होते. या वस्तू विक्री झाल्यानंतर उर्वरित साहित्य रस्त्याच्या कडेलाच पडून होते. यामध्ये रामानंद नगर परिसर, गिरणा टाकी परिसरात फूलं, केळीचे वाळलेले पान संध्याकाळपर्यंत पडून होते.