शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

बोदवड येथे पोलीस बंदोबस्तात खत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 6:28 PM

समाधानकारक पावसानंतर खते घेण्यासाठी उडालेली झुंबड आणि होणारे वाद पाहता गुरुवारी पोलीस बंदोबस्तात युरिया खताचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देतालुक्यात सहाशेवर बॅगांचे वितरणसमाधानकारक पावसामुळे खतांसाठी उडाली झुंबड

बोदवड, जि.जळगाव : समाधानकारक पावसानंतर खते घेण्यासाठी उडालेली झुंबड आणि होणारे वाद पाहता गुरुवारी पोलीस बंदोबस्तात युरिया खताचे वाटप करण्यात आले. तालुक्यात सहाशेवर बॅगांचे वितरण झाले.तालुक्यात युरिया खताचा साठा आला. त्यात बोदवडसाठी ३३५, तर एणगावसाठी २७० अशा ६०५ बॅगांचे वाटप झाले. याआधी बुधवारी रात्रीपर्यंत खताचे वाटप सुरू होते. खते न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. दरम्यान, गर्दी नियंत्रणात न येणे तसेच वादविवाद होणे यातून मार्ग काढण्यासाठी अखेर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात खत वाटप झाले. एका व्यक्तीला दोन बॅगा देण्यात येत होत्या.दोन दिवसांनी पुन्हा युरिया शहरात येणार असल्याचे कृषी अधिकारी धांडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीBodwadबोदवड