शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जिल्हाधिका:यांमुळे टळले मनपाचे वीज खंडितचे संकट

By admin | Published: March 31, 2017 6:18 PM

जळगाव महापालिकेच्या थकीत विज बिलासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी तत्काळ निर्णय घेतल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे संकट टळले आहे.

 तातडीने दिला मुद्रांक शुल्कचा निधी: अन्यथा पाणीपुरवठाही झाला असता ठप्प

जळगाव: मनपाची वीज मंडळाच्या बिलाची थकबाकी असल्याने ती वसुलीसाठी वीज मंडळाने शुक्रवारी मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. आयुक्त तसेच महापौरांनी शुक्रवारी मनपात प्रभाग समिती सभापती निवडीच्या सभेसाठी आलेल्या जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली. जिल्हाधिका:यांनी तातडीने निर्णय घेत मनपाला मुद्रांक शुल्कचा 1 कोटी 79 लाखांचा निधी तातडीने खात्यावर वर्ग करून दिला. त्यातून मनपाने वीज मंडळाला 1 कोटी 33 लाख 15 हजारांचा भरणा केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट टळले. 
    आयुक्त जीवन सोनवणे तसेच महापौर नितीन लढ्ढा यांनी शुक्रवारी मनपात प्रभाग समिती सभापती निवडीच्या सभेसाठी आलेल्या जिल्हाधिका:यांशी या विषयावर चर्चा केली. जिल्हाधिका:यांनी वीज मंडळाच्या अधिका:यांशीही चर्चा केली. मात्र सक्तीची वसुली मोहीम राबविण्याचे आदेश असल्याचे या अधिका:यांनी जिल्हाधिका:यांना सांगितले. त्यामुळे  जिल्हाधिका:यांनी तातडीने निर्णय घेत मनपाला मुद्रांक शुल्कचा 1 कोटी 79 लाखांचा निधी तातडीने खात्यावर वर्ग करून दिला. त्यातून मनपाने वीज मंडळाला 1 कोटी 33 लाख 15 हजारांचा भरणा केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट टळले.