शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

निसर्ग व पर्यावरण मंडळाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 2:52 PM

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक उपक्रम राबविणारसंपूर्ण जिल्ह्यातील व्यक्तींना स्थान

भुसावळ, जि.जळगाव : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व राज्य कार्याध्यक्ष विलासराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी नुकतीच जाहीर केली आहे.पर्यावरणपूरक उपक्रम राबवून जनजागृती करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ९ रोजी क्रांतीदिनानिमित्त जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे : जिल्हाध्यक्ष नाना पाटील भुसावळ, उपाध्यक्ष राजेश पाटील मुक्ताईनगर, वैशाली पाटील भडगाव, नंदलाल पाटील चोपडा, सचिव संजय ताडेकर यावल, सहसचिव विजय लुल्हे जळगाव, माधुरी मगरे यावल, अनिता पाटील जामनेर, राकेश पाटील एरंडोल, संघटक सुरेश अहिरे भुसावळ, सहसंघटक अरुणा उदावंत पाचोरा, नयना पाटील रावेर, महेश पाटील पारोळा, माधुरी अहिरे जळगाव, कार्याध्यक्ष डॉ.जगदीश पाटील भुसावळ, खजिनदार संजीव पाटील भुसावळ, सहखजिनदार दिलीप पाटील चाळीसगाव, महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख निशांत पाटील जळगाव, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. तुषार पाटील भुसावळ, अ‍ॅड.किशोर पाटील बोदवड, अ‍ॅड.अश्विनी डोलारे भुसावळ, मार्गदर्शक सल्लागार अविनाश कुमावत जळगाव, सल्लागार सदस्य सॅम शेफर्ड जळगाव, भाऊसाहेब पाटील भडगाव, नरेंद्र मोरे धरणगाव, राहुल पाटील अमळनेर, नरेंद्र नाईक जामनेर, रवींद्र खरादे जामनेर, तज्ज्ञ मार्गदर्शक संजय पाटील चोपडा, सुरेंद्रसिंग पाटील भुसावळ, प्रसिद्धी प्रमुख उमाकांत पाटील फैजपूर अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Natureनिसर्गBhusawalभुसावळ