शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

बहादरपूर येथे जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 11:30 PM

पारोळा : आप्पासाहेब गोविंदराव बोरसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहादरपूर येथील रा.का.मिश्र वरिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धा झाली. रा.का. मिश्र वरिष्ठ ...

पारोळा : आप्पासाहेब गोविंदराव बोरसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहादरपूर येथील रा.का.मिश्र वरिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धा झाली. रा.का. मिश्र वरिष्ठ महाविद्यालय व बोरसे परिवार यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेशचंद्र वैद्य अध्यक्षस्थानी होते. सोशल मीडियाचा समाज जीवनावर पडणारा प्रभाव- हितकारक की अहितकारक या विषयावर स्पर्धकांनी वक्तृत्व केले. यात प्रथम पुरस्कार भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाची अंजली संग्राम पाटील, द्वितीय जळगावच्या मुळाजी जेठा महाविद्यालयाची प्रगती मदनराव जांभूळकर तर तृतीय पारितोषिक अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचा निलेश संजय बागुल यांना देण्यात आले.