जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते़ सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे पहिल्या सोमवारी होणारा ४ आॅगस्ट रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे़
आॅगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 9:29 PM