शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

विषाची परीक्षा नको.... जळगाव जिल्हा परिषदेच्या भाजप सदस्यांचा ‘विंटर टुअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:43 PM

राष्टÑवादीच्या महिला सदस्याची व्हीप घेण्यास ना

जळगाव : जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप टाळण्यासाठी तसेच महाविकास आघाडीकडून होणाऱ्या दाव्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपलाही सदस्यांना अज्ञात स्थळी हलवावे लागले. रविवारी सुमारे २८ सदस्य कोल्हे हिल्स येथे थांबून होते़ सोमवारी सर्व सदस्य मिळून सहलीला रवाना होणार असल्याचे समजते़ भाजपचे काही सदस्य आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या एका सदस्याने केला आहे़जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी व काँग्रेसकडून बैठका घेण्यात आल्या.बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित होते़ त्यांचा या प्रक्रियेतील वाढता सहभाग, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून होणाºया हालचाली, शिवाय मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेकडे जिल्ह्यातील महत्त्वाचे पद जाण्याची शक्यता बघता, भाजपनेही शनिवारी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या जळगावातील निवासस्थानी सर्व सदस्यांची बैठक बोलावली़ यानंतर लागलीच सर्व सदस्यांना रविवारी दुपारी अध्यक्षांच्याच निवासस्थानी सदस्यांना बोलविण्यात आले होते़ त्यात २८ सदस्य एकत्र आले मात्र, उर्वरित सदस्य येऊ शकले नाहीत ते सोमवारी सहभागी होणार आहेत, असे सूत्रांकडून समजते़ अध्यक्षांच्या निवासस्थानाहून काही खासगी काही शासकीय वाहनाने दुपारी कोल्हे हिल्सकडे रवाना झाले होते़ याठिकाणी हे सदस्य थांबून होते़ सोमवारी हे सदस्य पुढच्या प्रवासाला निघणार आहेत.सूत्र खडसेंकडे मात्र महाजनांचे प्रतिनिधी लक्ष ठेवूनमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या या निवडीची सर्व सुत्रे दिसत असली तरी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी मात्र या सर्व राजकीय घडमोडींवर लक्ष ठेवून आहेत़ शनिवारी अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक झाली यावेळी गिरीश महाजन यांची अनुपस्थिती होती मात्र, काही प्रतिनिधी पूर्ण वेळ बाहेर थांबून होते, यासह दुसºया दिवशीही त्यांनी भाजपच्या सदस्यांचा आढावा घेतला़राष्ट्रवादीचे सदस्य रवाना...राष्ट्रवादीने सर्व सदस्यांना व्हीप बजावला आहे़ शिवाय त्यांना सहलीला रवाना केले आहे़ यातील अमळनेरच्या एका महिला सदस्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविल्याने महाविकास आघाडीला धक्का मानला जाता होता़ त्यांनी व्हीप स्वीकारला नसल्याने तो त्यांच्या घरावर चिपकविण्यात आल्याचे समजते़ मात्र, या सदस्यांचीही मनधरणी सुरू असून त्या परततील असा दावा करण्यात आला आहे़ तिकडे काँग्रेसचे सदस्य मुंबईला असल्याची माहिती आहे़विषाची परीक्षा नकोभाजपकडे बहुमत आहे, शिवाय भाजपचे सदस्य फुटणार नाहीच असा दावा पक्षाकडून होत असतानाही त्यांना सहलीला रवाना करण्यात आले़ राज्यात महाविकास आघाडी सत्ता असल्याने 'विषाची परीक्षा नको' म्हणून ही काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव