शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरला अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 10:10 PM

लेखी आश्वासनाची मुदत महिनाअखेरीस संपणार

ठळक मुद्दे मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया अपघातांची मालिका सुरूच

जळगाव: शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ ला समांतर रस्ते तसेच या महामार्गाला ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यासाठीचा १३९ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ‘नही’मार्फत तयार करून तो मंजुरीसाठी ‘नही’च्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीची केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले जात असले तरीही १५ दिवस उलटूनही त्यास मंजुरी मिळालेली नाही. समांतर रस्त्यांअभावी महामार्गावर अपघातांची मालिका मात्र सुरूच आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनी समांतर रस्त्यांचे काम एप्रिल अखेर सुरू करण्याचे समांतर रस्ते कृती समितीला दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदतही संपत आली आहे.मालविय कंपनीने सुमारे १३९ कोटी रुपये खचार्चा डीपीआर सादर केला आहे. हा डीपीआर गेल्या २३ मार्चला सादर झाला असून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मंजुरीची केवळ औपचारीकता बाकी असल्याचे सांगितले जात असताना १५ दिवस उलटूनही मंजुरी मिळालेली नाही. महामार्गावर मात्र अपघातांची मालिका सुरूच आहे.मंजुरी मिळताच निविदा प्रक्रियायासंदर्भात ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता डीपीआर मंजुरीसाठी २३ मार्चलाच पाठविला असून त्यास मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगितले.