शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

डॉ.आंबेडकर विचार संमेलन यंदा जळगावात

By admin | Published: July 08, 2017 5:20 PM

अंनिसतर्फे जि.प. प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित वैज्ञानिक जाणीवा शिबिराला काही व्यक्तींनी विरोध दर्शविला होता

 ऑनलाईन लोकमत

 
जळगाव, दि.8 -  सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन 24 सप्टेंबर रोजी जळगावात आयोजित करण्याचा निर्णय  अंनिस, जिल्हा महिला असोसिएशन व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकारपरिषदेत देण्यात आली. 
अंनिसतर्फे  जि.प. प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित वैज्ञानिक जाणीवा शिबिराला काही व्यक्तींनी विरोध दर्शविला होता. त्याला काही राजकीय पदाधिका:यांनीही पाठबळ दिले. त्यामुळे हे शिबिर रद्द करण्यात आले. त्याबद्दल विरोध करणा:यांचा अंनिस निषेध करीत असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.  यावेळी अंनिसचे राज्य कार्यवाह डॉ.प्रदीप जोशी, प्रा.बी. एस.कटय़ारे, जिल्हा महिला असोसिएशनच्या राजकमल पाटील, सामाजिक कार्यकत्र्या वासंती दिघे, अशफाक पिंजारी, विश्वजीत चौधरी उपस्थित होते. जातीप्रथेविरूद्ध लघुपट, माहितीपट, अॅनिमेशनपट बनविण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘विवेक’ राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.