शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

गँगमनच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:16 PM

यामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 20 - : भुसावळ रेल्वेतील गँगमन (ट्रॅकमन) मोहमद आदम अ.गनी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा अपघात टळून मोठी दुर्घटना टळली. भुसावळ-खंडवा (दिल्ली मार्ग) या मुख्य रेल्वे मार्गावर खांब क्रमांक 444-445/29 या दरम्यान, मुख्य रेल्वे मार्ग तुटल्याचे गॅगमनच्या लक्षात आले त्यामुळे यामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.बुधवारी मध्यरात्री 12.50 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून गाडी क्रमांक 21147 कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन ही गाडी निघाली. तिने स्थानक सोडल्यानंतर ती वेग घेत असतानाच काही अंतरावर गॅंगमन मोहमद आदम अ.गनी यांनी लाल ङोंडी दाखवून गाडी थांबवली. कारण त्यांना या मार्गावरील खांब क्रमांक 444-445/29 जवळ मुख्य रेल्वे मार्गाला तडा गेल्याचे रात्रीची गस्त घालताना आढळून आले.त्यांनी ही बाब लागलीच आपले वरिष्ठ सिनिअर सेक्शन इंजिनिअर गौरव सोनवणे व नितीन मेहता यांना कळवली. त्या आधी त्यांनी नियंत्रण ्रकक्षाला ही माहिती कळवली. मात्र त्याचवेळी कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन ही एक्स्प्रेस गाडी येताना दिसली.त्यांनी प्रसंगावधान राखून लाल ङोंडी दाखवून गाडी थांबवली. गँगमन मोहमद आदम यांच्याकडून थोडी जरी चूक व त्यांना विलंब झाला असता तर अनर्थ झाला असता.