जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील बाजार समित्यांनीदेखील मंगळवारी बंद पुकारला असून त्यास संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. या बंदमुळे व्यवहार ठप्प झाले आहेत.जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत पाडल्यानंतर ती पुन्हा बांधून देण्यासंदर्भात निर्णय होत नसल्याने गेल्या आठवड्यापासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. त्यास विविध संघटनांनी पाठिंबा दिला. यामध्ये मंगळवारी जिल्ह्यातील बाजार समितीमधील व्यापाºयांनीही बंद पुकारला आहे. यामुळे तेथील व्यवहार ठप्प झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील बाजार समितींंच्या बंदमुळे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:44 PM