शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

नाईट लॅडिंगची सुविधेअभावी मुंबईहून जळगावला विमान आलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:04 PM

जळगावला येणाऱ्या प्रवाशांची झाली गैरसोय

जळगाव : कधी पाऊस तर कधी खराब हवामानामुळे विमानसेवेला फटका बसत आहे. जळगाव विमानतळावर नाईट लँडिगची सुविधा नसल्याचा विमानसेवेला फटका बसला. त्यामुळे मंगळवारी मुंबईहून उशिराने निघालेले विमान जळगावला न येता परस्पर अहमदाबादला रवाना झाले असल्याची माहिती ट्रू जेटच्या सुत्रांनी दिली. य मुळे जळगावला येणाºया प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे अहमदाबादहूनच सकाळी एक तास उशिराने जळगावला विमान आले. यानंतर जळगावहून प्रवासी घेऊन, हे विमान दुपारी मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर मुंबईहून कोल्हापुरला गेले व पुन्हा कोल्हापूरहून मुंबईला आले. वेळापत्रकानुसार हे विमान १ तास उशिरा धावत होते. या विमानाला मुंबईत सायंकाळ झाली होती.खराब हवामानाचा विमानसेवेला आठवडाभरात तीनदा फटका१ सप्टेंबरपासून सुुरु झालेल्या विमानसेवेला आठवडाभरात तीनदा फटका बसला आहे. मुंबईतील पावसामुळे ६ सप्टेंबर रोजी जळगावहून मुंबईला जाणारे विमान अर्धातास उशिराने गेले होते. त्यानंतर ८ रोजी पुन्हा मुंबईतील पावसामुळे जळगावला येणारे विमान रद्द करण्यात आले होते. तर आज नाईट लॅडिंगची सुविधा नसल्यामुळे, मुंबईहून जळगावला विमान आलेच नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव