शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

दीपनगरात बंद वीज संचांच्या देखभालीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2017 11:26 AM

वीजनिर्मितीकडे कंत्राटी कामगारांचे लागले डोळे, उपासमार सुरू

ऑनलाईन लोकमत

भुसावळ ,दि.5- पावसाळ्यामुळे राज्यभरात विजेची मागणी घटली आहे, त्यामुळे  अनेक ठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद आहेत. यात दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील सर्वच संच बंद आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती थांबली आहे. असे असलेतरी बंद वीज संचांची दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यावर जास्त भर असल्याची माहिती दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातून विजेची मागणी घटली त्यामुळे दीपनगरातील सर्वच संच बंद आहेत. महाजेनकोच्या वीजनिर्मिती केंद्रात तयार होणा:या विजेचे दर जास्त  आहेत. त्यामुळे कमी किमतीतील वीज खरेदीवर शासनाचा अधिक भर आहे. विशेष करून एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन) व खासगी वीज केंद्रातून वीज खरेदी केली जात आहे.
दीपनगरातील संच क्रमांक तीन दोन महिन्यांपूर्वीच लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार हा संच बंद करण्यात आला. या आधीच संच क्रमांक दोनही बंद आहे. आता संच क्रमांक पाच व चार एमओडीमध्ये असल्याने  संच क्रमांक पाच बंद करण्याचे आदेश आहेत; तर संच क्रमांक चार हॅड्रोजन शुद्धतेसाठी बंद आहे. त्याचे ओव्हरऑयलिंग करण्यात येणार असल्याची माहिती दीपनगरचे मुख्य अभियंता आर.आर. बावस्कर यांनी दिली. पावसाळा सुरू झाला आहे. एरवी 20-22 हजार मेगाव्ॉट विजेची मागणी असलेल्या राज्याची आजची मंगळवारची  मागणी 16 हजार 208  मेगाव्ॉट इतकी आहे. तर राज्याची वीजनिर्मिती 11 हजार 272 मेगाव्ॉट इतकी आहे. यात महाजेनकोची वीजनिर्मिती 4 हजार 31 मेगाव्ॉट इतकी आहे.