शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करणा:या आठ रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार

By admin | Published: July 10, 2017 4:19 PM

कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यासाठी जनजागृती करणा:या आठ रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.10- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यासाठी जनजागृती करणा:या आठ रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी तसेच या धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यापीठे/महाविद्यालये यामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी/समन्वयक/स्वयंमसेवकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व परिसंस्थामधील रासेयांच्या विद्याथ्र्यांसाठी रोकडरहित महाराष्ट्राचे विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक  पुरस्कार योजना राबविण्यात आली. विद्यापीठातर्फे यासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात आले होते. 
  शहरी भागातील सहा व ग्रामीण भागातील दोन विद्याथ्र्यांना रोकडरहित महाराष्ट्राचे विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 500 रुपये, स्मृतीचिन्ह  व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 
पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे- 
शहरी भाग- रंजितसिंग राजपूत (डी.एन.भोळे महाविद्यालय, भुसावळ), राजनंदिनी भदाणे (एस.एस.व्ही.पी.एस.चे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), योगिता गिरासे (पीएसजीव्हीपीएसचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा), कुणाल मानकर व गौरव कोळी (धनाजी नाना महा.फैजपूर), आकाश धनगर (ज.जि.म.वि.प्र.सह.समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महा.जळगाव), ग्रामीण भाग- मयुर चव्हाण  आणि  महावीर वाघ (उत्तमराव पाटील कला व विज्ञान महा.दहिवेल,ता.साक्री)