शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी, पाळधी, वराडसीमसह 58 ग्रामपंचायतच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:17 PM

132 ग्रामपंचायतची पोटनिवडणूक

ठळक मुद्देसोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 132 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून  25 फेब्रुवारी रोजी मतदान तर 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात मार्च ते मे 2018 मध्ये मुदत संपणा:या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून  5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.  12 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून  15 फेब्रुवारीर्पयत माघारीची मुदत राहणार आहे. 25 रोजी मतदान होणार असून 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 

सार्वत्रिक निवडणूक होणा-या तालुकानिहाय 58 ग्रामपंचायतीजळगाव- नंदगाव, बेळी, करंज, आमोदे बु., धरणगाव- चांदसर बु., पाळधी बु., भोद खु., एरंडोल- भालगाव बु., खडके बु., वरखेडी, वनकोठे, खेडगाव, जामनेर- गोंदखेड, खडकी, तोरनाळे, सामरोद, पहूरपेठ, एकुलती बु., नायदाभाडी, शेंदुर्णी, कापूसवाडी, शहापूर, गोरनाळे-तोरनाळे, दोंदवाडे, पठाडवाडा, गारखेडा खु., शिंगाईत, भुसावळ - चोरवड, गोजोरे, सुनसगाव, वराडसीम, बोदवड- गाळेगाव खु., येवती, यावल - थोरगव्हाण, रावेर- विटवे, चाळीसगाव- रामनगर, खेडगाव, न्हावे, खेरडे, सेवानगर, भडगाव - कनाशी, गोंडगाव, शिंदी, अमळनेर- गोवर्धन, दोधवद, अमळगाव, ढेकूसिम, मंगरूळ, भरवस, लोंढवे, चोपडा- अंबाडे, तावसे खु., नरवाडे, वाळकी, विचखेडे, घुमावल बु., कोळंबे, कठोरे या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तर 132 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होणार आहे. 

तालुकानिहाय पोटनिवडणूक होणा-या ग्रामपंचयातींची संख्याअमळनेर -10, भडगाव -8, रावेर - 20, यावल - 18, पारोळा - 16, पाचोरा - 8, मुक्ताईनगर - 17, जामनेर - 4, जळगाव - 7, एरंडोल - 4, धरणगाव - 7, चोपडा - 6, चाळीसगाव - 4, बोदवड - 2, भुसावळ - 1.