निवडणूक आयोग न्यायव्यवस्था, माध्यमे यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे चुकीचे धोरण केंद्र सरकार राबवीत असल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त केला, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घटनेतील लोकशाही मूल्ये जोपासण्याचा या वेळी निर्धार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी. गवई, शरद महाजन, दिनेश पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा. पवन खुरपडे, ॲड. अरविंद गोसावी, भाऊराव महाजन, व्ही.आर. महाजन, प्रा. सुभाष पाटील, ॲड. राहुल पाटील, रमेश बारी, निखिल चौधरी, राजू जाधव, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, नीलेश भालेराव, राजू वानखेडे, लुकमानखान, फारूकखान, अनिल सोनवणे, आनंदा कोळी, अमोल जैन, अनिल वाडीले, नामदेव मिठाराम भोई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
270621\img-20210626-wa0222.jpg
===Caption===
शहर व तालुका काँग्रेस तर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने प्रवर्तन चौकामध्ये शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून केंद्र सरकारच्या अघोषित आणिबाणी विरुद्ध एल्गार ची शपथ