जळगाव - कासोदा ता. एरंडोल येथे बूथ क्रमांक १७६ वरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने दीड तासानंतर मतदान सुरु झाले. त्यामळे मतदानासाठी दीडतास वेळ वाढवून देण्यात यावी, अशी मागणी कासोदा येथील सरपंचांनी मतदान अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एरंडोलला दीड तास उशिराने मतदान सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:11 PM