शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

प्रत्येकाने प्रत्येक दिवस मातृदिन समजावा

By admin | Published: May 14, 2017 6:34 PM

ज्याने आईची सेवा केली तो नक्कीच या जगातील सर्वात भाग्यवान असे मी मानतो,

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे तत्व प्रत्येक पावलागणीक लागू पडते. ज्याला आईची सेवा करण्याची संधी मिळाली, ज्याने आईची सेवा केली तो नक्कीच या जगातील सर्वात भाग्यवान असे मी मानतो, अशा भावना राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी  व्यक्त केल्या़.आई ही सर्वात श्रेष्ठ असल्याने आईची सेवा करण्याला सर्वानी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आह़े आईची माया ही कुठेही विकत मिळत नसल्याचे सांगत ती मिळणे हेदेखील नशीब असल्याचे ते म्हणाल़े आईचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी सर्वानी घेणे आवश्यक आहे.आई ही सर्वासाठी दैवत असल्याने प्रत्येक दिवस हा मातृदिन असायला हवा. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील आईच्या अनेक आठवणी सांगत आपल्या भावना मोकळ्या केल्या.