यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, आंतरराष्ट्रीय योग मार्गदर्शक डॉ. अनिता पाटील उपस्थित होत्या.
क्रीडा अधिकारी सुजाता चव्हाण यांनी दोन गटात होणाऱ्या ऑनलाईव्ह सूर्यनमस्कार स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले.
पंच म्हणून रुद्राणी देवरे, अर्चना महाजन व ज्योती भांडारकर यांनी काम पाहिले. यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून सुमनांजली बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुमन रहाणे, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी; जळगाव जिल्हा सचिव अर्चना महाजन, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जळगाव ग्रामीणचे सतीश पाटील, तांत्रिक जबाबदारी सुशील तळवेलकर यांनी सांभाळली.
विजेते पुढीलप्रमाणे, (प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
१५ ते २० वयोगट मुली -
चेतना देवरे, पूर्वा महाजन, गौरी बागुल
मुले - जय पाटील, सागर देशमुख, पार्थ पाटील,
२१ ते २९ युवती - निकिता चौधरी, नम्रता चौधरी,
युवक - प्रसाद पाटील