शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

जळगावात कंपनीमध्ये रसायन अंगावर पडून जखमी झालेल्या कर्मचा-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:54 PM

मदत मिळत नाही तोर्पयत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पावित्रा

ठळक मुद्देगॅस पाईप फाटून या दोघांच्या अंगावर रसायन पडले नातेवाईकांनी घेतली कंपनीत धाव

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - औद्योगिक वसाहत परिसरातील गीतांजली केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये रसायन अंगावर पडून जखमी झालेल्या सुनील चिंतामण चौधरी (वय 27, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. उदळी, ता. रावेर) या कर्मचा-याचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील चौधरी व त्यांच्या सोबत प्रकाश बळीराम तिवणकर (50, रा. रामेश्वर कॉलनी) हे कंपनीमध्ये काम करीत असताना गुरुवार, 26 रोजी निर्मिती विभागात लूप रिअॅक्टरमधील गॅस पाईप फाटून या दोघांच्या अंगावर रसायन पडले होते व ते जखमी झाले होते. तेव्हापासून या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सुनील चौधरी यांचा शनिवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी घेतली कंपनीत धावरविवारी सकाळी सुनील चौधरी यांच्या नातेवाईकांनी कंपनीमध्ये धाव घेतली व तेथे मयताच्या कुटुंबीयास मदत मिळण्याची मागणी केली. जो र्पयत मदत मिळत नाही तो र्पयत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. नियमानुसार जी मदत असेल ती दिली जाईल, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.