शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

फैजपुरात पुन्हा आठ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:07 PM

शहरातील कोरोनाचा प्रभाव वाढत असून शनिवारी प्राप्त अहवालांमध्ये आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या पोहोचली १९पर्यंतएका पोलिसाचा समावेश

फैजपूर, ता.यावल : शहरातील कोरोनाचा प्रभाव वाढत असून शनिवारी प्राप्त अहवालांमध्ये आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात एका कोरोना योद्धा पोलिसांचा समावेश आहेशहरातील कोरोना बाधितांची संख्या आता १९ झाली असून, त्यापैकी चार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहे, तर १५ बाधितांवर आता उपचार सुरू आहेत.पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये खुशाल भाऊ रोडवरील पुन्हा दोघांचा समावेश आहे तर रथगल्लीमधील आधीच बाधित असलेल्या ५६ वर्षीय महिलेच्या परिवारातील दोघांना बाधा झाली आहे. त्यात एका आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे, तर इस्लामपुरामधील मयताच्या मुलालाही बाधा झाली आहे. देवी वाड्यातील दोघांचा व एका कोरोनायोद्धा पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.शहरातील वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरातील कंटेनमेंट क्षेत्रांची संख्या आता नऊ झाली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर