शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
3
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
4
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
5
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
6
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेती जे. पी. नड्डा यांची भेट
7
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
8
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
9
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
10
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
11
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
12
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
13
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
14
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
15
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
16
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
17
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
18
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
19
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
20
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."

शेतक:यांच्या मागण्यांसाठी पाचो:यात काँग्रेसचा रास्तारोको

By admin | Published: June 09, 2017 4:18 PM

शेतकरी संपाला पाठिंबा देत पाचो:यात जारगाव चौफुलीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे साडे अकरा वाजेच्या दरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

 ऑनलाईन लोकमत

पाचोरा,दि.9 :  शासनाने शेतक:यांचा 7/12 कोरा करावा आदी शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संपाला पाठिंबा देत पाचो:यात जारगाव चौफुलीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे साडे अकरा वाजेच्या दरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, कर्जमुक्ती झालीच पाहिजे, 7/12 उतारा कोरा झालाच पाहिजे , यासह शिवसेनेच्या दुटप्पीपणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष अॅड.अभय पाटील, साहेबराव पाटील, शेख इस्माईल, फकिरा प्रताप पाटील, अॅड. अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी,  डी. जी. पाटील, अरूण महाजन, नंदकुमार सोनार, शेख रसूल उस्मान, मुक्तार शहा,  अनिल पाटील, सदाशिव पाटील, मंगेश गायकवाड,  सुनील निकम,  शरीफ खाटीक,  शशीकांत पाटील,  भास्कर व्यवहारे आदी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. चौफुलीवर 17 मिनिटे घोषणाबाजी  वाहनांना थांबविण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. डीवायएसपी  केशव पातोंड, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, उपनिरीक्षक सचिन सानप, साहाय्यक निरीक्षक अविनाश आंधळे यांचेसह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांना मागण्यांचे  निवेदन आंदोलकांकडून  देण्यात आले.