शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शेतक:यांचा दुष्काळ निधी खुंटला

By admin | Published: February 23, 2016 1:03 AM

एरंडोल तालुक्यातील लाभार्थीची संख्या वाढल्याने हा निधी खुंटला असून याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिका:यांकडे वाढीव रकमेची मागणी केली आह़े

एरंडोल : दुष्काळग्रस्त शेतक:यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले आह़े मात्र एरंडोल तालुक्यातील लाभार्थीची संख्या वाढल्याने हा निधी खुंटला असून याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिका:यांकडे वाढीव रकमेची मागणी केली आह़े

तालुक्यात सहा हजार 744 लाभार्थी शेतकरी आहेत़ शासनाकडून तालुक्यासाठी पाच कोटी 24 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आल़े हे अनुदान यंत्रणेकडून एक हजार 272 बाधित शेतक:यांना वाटप करण्यात आल़े

मात्र रक्कम कमी पडल्याने पाच हजार 372 लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल़े त्यांच्यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपये आवश्यक आहेत़ ही बाब लक्षात घेता तहसीलदार मीनाक्षी राठोड यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे साडेतीन कोटी रुपये वाढीव अनुदान मिळावे अशी मागणी केली आह़े

लाभार्थीना त्यांच्या बँक खात्याद्वारे अनुदान वितरित केले जात आह़े पिकांच्या क्षेत्रफळानुसार हे अनुदान दिले जात आह़े शेतक:यांनी आपले बँक खाते क्रमांक तलाठय़ांकडे द्यावे, असे आवाहन राठोड यांनी केले आह़े

अनुदान वितरणासाठी नायब तहसीलदार व्ही.जी. वैद्य आणि सी.बी. देवराज परिश्रम घेत आहेत़

तर प्रशासनाने शेतक:यांची समस्या लक्षात घेत वंचितांना अनुदानाचे तत्काळ वितरण करावे, अशी मागणी लाभार्थीकडून होत आह़े

(वार्ताहर)