ऑनलाईन लोकमत
किनगाव, ता़ यावल,दि.5 - शेतक:यांना सरसकट कजर्माफी देण्यासह विविध मागण्या मान्य होण्यासाठी सोमवार, 5 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आह़े गावातही सकाळपासून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला़
खान्देश विभागीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कडू आप्पा पाटील यांनी मुख्य चौकात शेतक:यांची सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केल़े मागण्या मान्य होत नाही तोर्पयत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला़ गावातील व्यापा:यांना त्यांनी विनंती करून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केल़े