शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमितांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:50 PM

भुसावळ , जि.जळगाव : रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील झोपडपट्टीचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढल्यानंतर विस्थापित झालेल्यांना सर्वे क्रमांक ६३/१ ...

ठळक मुद्देपंधरा बंगला भागातील रेल्वे अतिक्रमणधारक उपोषणार्र्थींना मनसे व भारिपचा पाठिंबा शहरातील विविध गटातील मोकळी जागा मिळावी

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील झोपडपट्टीचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढल्यानंतर विस्थापित झालेल्यांना सर्वे क्रमांक ६३/१ ही जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे, त्याऐवजी शहरातील विविध गटातील मोकळी जागा मिळावी यासाठी अतिक्रमितांंचे प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुसºया दिवशीही सुरूच होते.६१/१ या जागेएवजी अतिक्रमणधारकांना शहरातील सर्वे क्रमांक १८१, १८२, १८३, १९१, १९२ यावरील बखळ जागेवर पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन प्रांत डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना शिष्टमंडळाने दिले.२६ रोजी दिलेल्या निवेदनाच्या प्रत्युत्तरात प्रांत कार्यालयातून उपोषणार्र्थींना ठोस आश्वासन मिळाले नाही. उपोषणाला आठ जण बसले आहे. त्यांना प्रभावित नागरिकांनी तसेच मनसे व भारिप यांनी पाठिंबा दिला आहे.आज दुपारी निदर्शनेमाजी उपनगराध्यक्ष मोहन निकम, राजू डोंगरदिवे, शेख इस्माईल शेख इसाक, शे अजगर शेख कादर हे २८ रोजी दुपारी १२ वाजेपासून निदर्शने करणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ