शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

मारहाण केल्याप्रकरणी पिता-पुत्रास सक्तमजुरी

By admin | Published: January 17, 2017 12:54 AM

झाडी येथील घटना : अमळनेर न्यायालयाचा निकाल

अमळनेर : उसनवार दिलेले पैसे परत मागण्याचा राग आल्याने झाडी येथे दोघांनी एकास पोटात मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी आरोपी पिता-पुत्रास न्यायाधीश वहाब सैयद यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोमवारी सुनावली. रवींद्र आत्माराम पाटील  (रा.झाडी) यांनी त्यांच्या वडिलांनी उसनवार दिलेले पाच हजार रुपये अंबालाल ङिांगा पाटील, हेमंत अंबालाल पाटील (रा.झाडी) यांच्याकडे परत मागितले होते. त्याचा राग आल्याने दोघांनी त्यास पोटात लाथाबुक्क्यांनी तसेच जोडय़ांनी मारहाण केल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी मारवड पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोघांविरुद्ध भादंवि 325, 504, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास हेड कॉन्स्टेबल रमेश पाटील यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी अमळनेर येथील कनिष्ठ न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अॅड.रामभाऊ शिंदे, प्रदीप भट यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश वहाब सैयद यांनी पिता-पुत्रास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच रवींद्रच्या आईला दोन हजार रुपये आरोपींनी द्यावे अन्यथा एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.            (वार्ताहर)