शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

बंदुकीच्या गोळ्यांची फैरी झाडून शहीद पोलिसांना श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 3:25 PM

१ सप्टेबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत देशभरात ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना शनिवारी पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बंदुकीच्या गोळ्यांची तीन फैरी झाडून श्रध्दांजली वाहण्यात आली. भुसावळ येथील मिलीटरी कमांडर सुनील कदम, लेफ्टनंट कर्नल पी.जे.निंबाळकर, वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीचे अधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार चंदूलाल पटेल, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रशिद तडवी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

ठळक मुद्दे पोलीस हुतात्मा दिन  वर्षभरात देशात ३७९ अधिकारी व कर्मचारी शहीद भुसावळ येथील मिलीटरी कमांडर यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २१ : १ सप्टेबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत देशभरात ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना शनिवारी पोलीस हुतात्मा दिनानिमित्त बंदुकीच्या गोळ्यांची तीन फैरी झाडून श्रध्दांजली वाहण्यात आली. भुसावळ येथील मिलीटरी कमांडर सुनील कदम, लेफ्टनंट कर्नल पी.जे.निंबाळकर, वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीचे अधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार चंदूलाल पटेल, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रशिद तडवी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारक येथे शनिवारी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला.यावेळी हुतात्मा स्मारकास पुष्पांजली अर्पण करुन परेडही घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, ज्ञानेश फडतरे यांनी शहीदांचे नामवाचन केले. मिलिंद केदार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी निवृत्त प्राचार्य चारुदत्त गोखले, दिप्ती कराळे, बी.एम.महाजन, मनोज येवले, लालचंद पाटील, रवींद्र पाटील, नारायण मनियार यांच्यासह पोलीस दलातील सेवेतील तसेच निवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस हुतात्मा दिवस म्हणजे काय?२१ आॅक्टोर १९५९ रोजी हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशातील लद्दाख येथील हॉट स्प्रींग या सरहद्दीवर सीआरपीएफचे जवान गस्तीवर असताना अचानक चिनी फौजांनी या जवानांवर हल्ला केला होता. हा हल्ला परतवून लावताना यात १० जवान शहीद झाले होते. त्या शूर जवानांच्या त्यागाप्रित्यर्थ संपूर्ण भारतात २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.