शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

अखेर आयसीयूच्या बाहेरील भंगार उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 9:53 PM

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या बाहेर भंगार पडून त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ...

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या बाहेर भंगार पडून त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ यामुळे यंत्रणा जागी होऊन अखेर हे भंगार या ठिकाणाहून हलविण्यात आले असून स्वच्छता करण्यात आली आहे़ आता या ठिकाणी डासांचा त्रास नसल्याचे चित्र आहे़जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वच्छतेचा मुद्दा गंभीर बनला होता़ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेर बसणे डासांमुळे जिकरीचे होत होते़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात हा मुद्दा समोर आला होता़ दरम्यान, शिवसेनेच्या ग्राहक कक्षांकडूनही सिव्हीलच्या स्वच्छतेबाबत आवाज उठविण्यात आला होता व पूर्ण जिल्हा रूग्णालयात स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता़ जिल्हा रूग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने पावले उचलली जात असून दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव