शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

पाचोऱ्यात उभ्या ट्रकला आग दुसरी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:20 PM

पाचोरा : चालकांच्या समयसुचकतेने वाचल्या अन्य ट्रक

ठळक मुद्देचालकांच्या समयसुचकतेमुळे टळली मोठी दुर्घटनाकाही ट्रकचे चालक उपस्थित नसल्यामुळे दार तोडून ट्रक काढले बाहेर.ट्रकच्या टायरचे स्फोट झाल्यामुळे नागरिकांची धावपळ

आॅनलाईन लोकमतपाचोरा, दि.४ - रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या ट्रकला बुधवारी अचानक आग लागली. त्यात एक ट्रक जळून खाक झाली तर दुसºया ट्रकला विझविण्यात यश आले. चालकांच्या समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्यात भरण्यासाठी आलेल्या अनेक ट्रक या मोकळ्या जागेत उभ्या होत्या. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यात एक ट्रक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली होती. या ट्रकच्या टायरचे स्फोट होत झाल्यामुळे एकच धावपळ निर्माण झाली. या ट्रकच्या बाजूला असलेल्या ट्रकचालकांनी समयसूचकता दाखवीत भराभर ट्रक बाहेर काढले. काही ट्रकचे ड्रायव्हर उपस्थित नसल्यामुळे ट्रॅक्सचे दार तोडून ट्रक बाहेर काढावे लागले. एम एच १८ के ००३१ या क्रमांकाच्या ट्रकच्या मागच्या टायर्सने पूर्ण पेट घेतला होता. त्या स्थितीत चालकाने कशीबशी ट्रक खत कारखान्याच्या गेट समोर आणून उभी केली. याठिकाणी कर्मचाºयांनी तेथील नळाच्या सहाय्याने पाणी टाकून ही आग विझवली.आगीत एम एच ०४ डी डी ३०७६ ही ट्रक पूर्णपणे जळाली. तर एम एच १८के ००३१ ही ट्रक ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे बचावली. आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान पोलीस निरीक्षक शाम सोमवंशी आणि पोलीस पथक तसेच अग्निशमन दलाचा बंब आल्यामुळे मुख्य आग विझवण्यात यश आले.

टॅग्स :PachoraपाचोराJalgaonजळगाव